काटेसावरी by गिरीश कर्नाड (Girish Karnad)
(Katesavari)

No critic rating

Waiting for minimum critic reviews

Synopsis

Katesavari १९६० सालच्या इंग्लंडमधली पार्श्वभूमी असलेल्या या नाटकात ब्रीटनमध्ये राहणाऱ्या भारतीय तरुणांची कथा आली आहे. रूढी, परंपरा, संस्कृती, एवढेच नव्हे तर धर्म, वंश यांच्याही पलीकडे जाउन दिसणारी मानवी नात्यांमधली गुंतागुंत आणि मानवी मनाची अनाकलनीयता या नाटकातून कर्नाडांनी प्रभावीपणे व्यक्त केली आहे.
 

About गिरीश कर्नाड (Girish Karnad)

See more books from this Author
 
Published January 1, 2008 by Popular publications. 74 pages
Genres: .